Monday, April 21, 2025
28.1 C
Delhi
Monday, April 21, 2025
spot_img
Homeरोजगारमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 140 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 140 जागांसाठी भरती

Mahanirmiti Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये नवीन भरतीची जाहिरात, पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025.

एकूण रिक्त जागा : 140

रिक्त पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिसशैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/BA/BSc/BCom/BCA

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: कोराडी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ऊर्जा भवन, आवक कक्ष (मासं विभाग), औ. वि. के कोराडी

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahagenco.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular