Monday, March 2, 2026
22.1 C
Delhi
Monday, March 2, 2026
spot_img
Home Blog Page 3

भाजपा मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणूक लढविण्यास सज्ज.

0

काळेवाडी- रहाटणी :- सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे, प्रभाग आरक्षण सुद्धा जाहीर झाले आहे, त्यामुळे अनेक इच्छुक निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत, मतदारांच्या गाठी भेटी वाढल्या आहेत.प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपा रहाटणी पिंपळे सौदागर मंडळ अध्यक्ष सोमनाथ मोहन तापकीर यांनी निवडणूक लढण्याविण्यासाठी कंबर कसली आहे.

सोमनाथ तापकीर यांनी 2017 च्या निवडणुकीत पराभव स्वीकारून सुद्धा कोणत्याही सामाजिक कार्यात तडजोड केली नाही अशी चर्चा परिसरात आहे, त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात अनेक रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, अन्नदान, महिलांसाठी नवरात्र उत्सव, होम मिनिस्टर कार्यक्रम, विद्यार्थी साठी विविध स्पर्धा, शालेय वस्तू वाटप, कोरोना काळात अनेक शिबीरांचे आयोजन असे अनेक समाज उपयोगि कार्य केले आहेत.यांच्या माध्यमातून प्रभागातील येणार्‍या अडचणी त्यांच्या समस्या सोडवल्या जातात. त्यांच्या सोबत नागरिकांचा प्रतिसाद भक्कम पणे त्यांच्या वर असलेला विश्वास सर्वत्र उघडपणे दिसून येत आहे.

प्रेमळ, विनोदी, संयमी, अभ्यासूवृत्ती, युवकांमध्ये प्रसिद्ध तसेच सामान्य जनतेचे नेतृत्व करणारा, जबाबदारी ने कामे करणारा आपला हक्काचा माणूस म्हणून ओळख निर्माण केली आहे.

त्यांनी या माध्यमातून प्रभाग क्रमांक 22 मधील मतदारांना प्रामाणिक पणे आवाहन केले आहे कि एकदा संधी देऊन बघा संधीचे सोने करून दाखविणार असा विश्वास दाखवीला आहे.

Your Attractive Heading

नवनियुक्त मंडल अध्यक्षांना नियुक्तीपत्रांचे वाटप…

भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांच्या नावांची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत संघटनेचे कार्य समर्पण भावनेतून करण्याचे आवाहन केले.

निवड करण्यात आलेले मंडल अध्यक्ष…

👉🏼 चिंचवड विधानसभा मतदारसंघ∆ मोहन राऊत (रावेत-वाल्हेकरवाडी)∆ हर्षद नढे (चिंचवड-काळेवाडी)∆ सनी बारणे (थेरगाव-वाकड)∆ सोमनाथ तापकीर (रहाटणी-पिंपळे सौदागर)∆ गणेश ढोरे (सांगवी-पिंपळे गुरव)

👉🏼 पिंपरी विधानसभा मतदारसंघ∆ जयदीप खापरे (प्राधिकरण-चिंचवड)∆ धरम वाघमारे (आकुर्डी गाव-शाहूनगर)∆ मंगेश धाडगे (संत तुकाराम नगर – खराळवाडी-कासारवाडी)∆ अनिता वाळुंजकर (फुगेवाडी-दापोडी-बोपखेल)

👉🏼 भोसरी विधानसभा मतदारसंघ∆ ॲड. योगेश सोनवणे (चिखली-कृष्णानगर)∆ रामदास कुटे (तळवडे-यमुनानगर)∆ अजित बुर्डे (मोशी-चऱ्होली)∆ अमोल डोळस (दिघी-गवळीनगर-गव्हाणे वस्ती)∆ शिवराज सुदाम लांडगे (धावडे वस्ती-इंद्रायणीनगर-नेहरूनगर)

या कार्यक्रमात आमदार श्री. महेशदादा लांडगे, आमदार उमाताईखापरे, आमदार श्री. अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री. सदाशिव खाडे, सरचिटणीस श्री. नामदेव ढाके, श्री. संजय मंगोडेकर, श्री.शितल शिंदे, सौ.शैलाताई मोळक, माजी महापौर श्री. नितीन काळजे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री. राजेशजी पिल्ले, श्री. मोरेश्वर शेडगे, श्री. संतोष कलाटे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सुजाताताई पालांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष श्री. काळूराम बारणे, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. राजू दुर्गे, माजी नगरसेवक श्री. सुरेश भोईर, श्री. राजेंद्र गावडे, श्री. बाबासाहेब त्रिभुवन, श्री. शेखर चिंचवडे, श्री. सोमनाथ भोंडवे, श्री. संदीप नखाते, श्री. प्रसाद कस्पटे, श्री. बिभीषण चौधरी, श्री. दीपक भोंडवे, श्री. संकेत चोंधे, श्री. राजेंद्र बाबर, श्री. निलेश अष्टेकर, श्री. कैलास सानप, डाॅ.मनोहर शिंदे श्री. विजय शिनकर, श्री. नंदू भोगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 140 जागांसाठी भरती

Mahanirmiti Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये नवीन भरतीची जाहिरात, पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025.

एकूण रिक्त जागा : 140

रिक्त पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिसशैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/BA/BSc/BCom/BCA

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: कोराडी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ऊर्जा भवन, आवक कक्ष (मासं विभाग), औ. वि. के कोराडी

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahagenco.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

India Post Payments Bank Recruitment 2025

0

India Post Payments Bank Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती

पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज प्रक्रिया 21 डिसेंबरपासून सुरु होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.

एकूण रिक्त जागा : 68

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) असिस्टंट मॅनेजर 54शैक्षणिक पात्रता : B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation)2) मॅनेजर 04शैक्षणिक पात्रता : (i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) (ii) 03 वर्षे अनुभव3) सिनियर मॅनेजर 03शैक्षणिक पात्रता : (i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) (ii) 06 वर्षे अनुभव4) साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट 07शैक्षणिक पात्रता : (i) BSc. (Electronics, Physics, Computer Science, Information Technology) किंवा B.Tech /B.E- (Electronics, Information Technology, Computer Science. किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology.) (ii) 06 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी, 20 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूटपरीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट : https://www.ippbonline.com/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत विविध पदांची भरती

0

MPSC Recruitment 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे . पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 /01/ 2025.

एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ- 14 पदे

शैक्षणिक पात्रता : (i) M.S./M.D/DM/D.N.B. (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 03 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य (iii) किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.

2) विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ – 75 पदे

शैक्षणिक पात्रता : (i) M.S./M.D/DM/D.N.B. (ii) MD/MS पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.

3) जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब – 11 पदे

शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (Biochemistry) (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2025 रोजी, 19 ते 50 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

इतका पगार मिळेल :पद क्र.1: 1,44,200/- ते 2,18,200/-पद क्र.2: 57,700/- ते 1,82,200/-पद क्र.3: 41,800/- ते 1,32,300

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 /01/ 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://mpsconline.gov.in/candidate

जाहिरातपद क्र.1 & 2: येथे https://drive.google.com/file/d/1_jM7duYYhjLHca3LEHpRIVY9nARRRy_p/view?usp=drivesdk करा

पद क्र.3: येथे https://drive.google.com/file/d/1_C0W82o6OAuT_bHbKlYugJN9kmCtereV/view?usp=drivesdk करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर

महाराष्ट्र कट्टा : आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. दरम्यान, सरकार स्थापन होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतर आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारचे खाते वाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आज फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय.खरे तर, 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर तब्बल बारा दिवसांनी म्हणजे 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. यानंतर दहा दिवसांनी म्हणजे 15 डिसेंबर रोजी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.

खाते वाटप खालील प्रमाणे :-

कॅबिनेट मंत्री:- 1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

7.गणेश नाईक – वन

8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण

9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे – महिला व बालविकास

21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे – कृषी

23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे – कापड

26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय

27.प्रताप सरनाईक – वाहतूक

28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

31.आकाश फुंडकर – कामगार

32.बाबासाहेब पाटील – सहकार

33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

38. योगेश कदम – गृहराज्य शहर

39. पंकज भोयर – गृहनिर्माण,

Eminem – Stronger Than I Was

We woke reasonably late following the feast and free flowing wine the night before. After gathering ourselves and our packs, we headed down to our homestay family’s small dining room for breakfast.

Refreshingly, what was expected of her was the same thing that was expected of Lara Stone: to take a beautiful picture.

We were making our way to the Rila Mountains, where we were visiting the Rila Monastery where we enjoyed scrambled eggs, toast, mekitsi, local jam and peppermint tea.

We wandered the site with other tourists

Yet strangely the place did not seem crowded. I’m not sure if it was the sheer size of the place, or whether the masses congregated in one area and didn’t venture far from the main church, but I didn’t feel overwhelmed by tourists in the monastery.

Headed over Lions Bridge and made our way to the Sofia Synagogue, then sheltered in the Central Market Hall until the recurrent (but short-lived) mid-afternoon rain passed.

Feeling refreshed after an espresso, we walked a short distance to the small but welcoming Banya Bashi Mosque, then descended into the ancient Serdica complex.

We were exhausted after a long day of travel, so we headed back to the hotel and crashed.

I had low expectations about Sofia as a city, but after the walking tour I absolutely loved the place. This was an easy city to navigate, and it was a beautiful city – despite its ugly, staunch and stolid communist-built surrounds. Sofia has a very average facade as you enter the city, but once you lose yourself in the old town area, everything changes.

Clothes can transform your mood and confidence. Fashion moves so quickly that, unless you have a strong point of view, you can lose integrity. I like to be real. I don’t like things to be staged or fussy. I think I’d go mad if I didn’t have a place to escape to. You have to stay true to your heritage, that’s what your brand is about.

Leona Lewis – Bleeding Love (Dj Dark & Adrian Funk Remix)

Silicon Valley Guru Affected by the Fulminant Slashed

The Next Wave of Superheroes Has Arrived with Astonishing Impact