Monday, April 21, 2025
28.1 C
Delhi
Monday, April 21, 2025
spot_img
HomeBlogमहाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत विविध पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत विविध पदांची भरती

MPSC Recruitment 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे . पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 /01/ 2025.

एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ- 14 पदे

शैक्षणिक पात्रता : (i) M.S./M.D/DM/D.N.B. (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 03 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य (iii) किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.

2) विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ – 75 पदे

शैक्षणिक पात्रता : (i) M.S./M.D/DM/D.N.B. (ii) MD/MS पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.

3) जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब – 11 पदे

शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (Biochemistry) (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2025 रोजी, 19 ते 50 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

इतका पगार मिळेल :पद क्र.1: 1,44,200/- ते 2,18,200/-पद क्र.2: 57,700/- ते 1,82,200/-पद क्र.3: 41,800/- ते 1,32,300

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 /01/ 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://mpsconline.gov.in/candidate

जाहिरातपद क्र.1 & 2: येथे https://drive.google.com/file/d/1_jM7duYYhjLHca3LEHpRIVY9nARRRy_p/view?usp=drivesdk करा

पद क्र.3: येथे https://drive.google.com/file/d/1_C0W82o6OAuT_bHbKlYugJN9kmCtereV/view?usp=drivesdk करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular