Sunday, August 23, 2026
34 C
Delhi
Sunday, August 23, 2026
spot_img
HomeBlogमेडीसर्ज हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद२८ नागरिकांनी घेतला डोळे तपासणी व...

मेडीसर्ज हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद२८ नागरिकांनी घेतला डोळे तपासणी व मोफत औषधांचा वितरण लाभ

मेडीसर्ज हॉस्पिटल, रहाटणी-काळेवाडी लिंक रोड येथे डॉ. युवराज मोरे सर, भूमी मेडिको आणि ASG Eye हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिराचा एकूण २८ नागरिकांनी लाभ घेतला. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले.

महाराष्ट्र कट्टा प्रतिनिधी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular