येडे,ता. कडेगाव इथे विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
कडेगावः कडेगाव तालुक्यातील मौजे येडे येथे पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन झाले यावेळीकडेगाव तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी , भाजप जिल्हा सरचिटणीस जगदीश महाडिक ,माजी उपसभापती रवींद्र कांबळे , भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुरज बाबर, उपसरपंच संभाजी बाबर , रामचंद्र अभंग, संपतराव अभंग,संभाजी कुंभार, सुनील कळेबाग यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा झाला तसेच अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.

मुख्य संपादक :- डॉ. मनोहर शिंदे



