Saturday, February 28, 2026
31.1 C
Delhi
Saturday, February 28, 2026
spot_img
Home Blog Page 2

राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष महिला पदी वृषाली शेकदार यांची नियुक्ती

0

वृषाली शेकदार यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे दखल घेऊन राजमुद्रा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष -डॉ.मनोहर शिंदे व सौ.शिल्पा शिंदे यांच्या निर्णयानुसार व महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांच्या सूचनेने या पत्राद्वारे राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष महिला पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

गेली अनेक वर्षे आपण समाजात आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अविरत पूर्ण कार्यरत आहात. या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता रुग्ण इतर दुर्बल घटक यांच्याशी असलेला आपला सलोखा व सेवावृत्ती भाव लक्षात घेऊन संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल ही अपेक्षा…आपल्या भविष्यातील कार्यास पुढील कार्यास

श्री. अमोल ठाकर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच राजमुद्रा फाऊंडेशन संस्थापक-अध्यक्ष राजमुद्रा फॉउंडेशन डॉ. मनोहर शिंदे सौ. शिल्पा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पदी राजश्री मोहिते यांची नियुक्ती

0

राजश्री मोहिते यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे दखल घेऊन राजमुद्रा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष -डॉ.मनोहर शिंदे व सौ.शिल्पा शिंदे यांच्या निर्णयानुसार तसेच राजमुद्रा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अमोल ठाकर यांच्या सूचनेने या पत्राद्वारे राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.गेली अनेक वर्षे आपण समाजात आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अविरत पूर्ण कार्यरत आहात.

या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता रुग्ण इतर दुर्बल घटक यांच्याशी असलेला आपला सलोखा व सेवावृत्ती भाव लक्षात घेऊन संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल ही अपेक्षा…आपल्या भविष्यातील कार्यास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.

राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी श्री सागर उकांडे यांची नियुक्ती

0

श्री सागर महादेवराव उकांडे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे दखल घेऊन राजमुद्रा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष -डॉ.मनोहर शिंदे व सौ.शिल्पा शिंदे यांच्या निर्णयानुसार तसेच राजमुद्रा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अमोल ठाकर यांच्या सूचनेने या पत्राद्वारे राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या *पुणे जिल्हा अध्यक्ष* पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

गेली अनेक वर्षे आपण समाजात आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अविरत पूर्ण कार्यरत आहात. या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता रुग्ण इतर दुर्बल घटक यांच्याशी असलेला आपला सलोखा व सेवावृत्ती भाव लक्षात घेऊन संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल ही अपेक्षा…

आपल्या भविष्यातील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा.

राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती

0

श्री. प्रवीण उर्फ गणेश व्यंकटराव देशमुख यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे दखल घेऊन राजमुद्रा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष -डॉ.मनोहर शिंदे व सौ.शिल्पा शिंदे यांच्या निर्णयानुसार तसेच राजमुद्रा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अमोल ठाकर यांच्या सूचनेने या पत्राद्वारे राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

गेली अनेक वर्षे आपण समाजात आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अविरत पूर्ण कार्यरत आहात. या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता रुग्ण इतर दुर्बल घटक यांच्याशी असलेला आपला सलोखा व सेवावृत्ती भाव लक्षात घेऊन संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल ही अपेक्षा…आपल्या भविष्यातील कार्यास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.कळावे.

राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती

0

श्री अमोल ठाकर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे दखल घेऊन राजमुद्रा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष -डॉ.मनोहर शिंदे व सौ.शिल्पा शिंदे यांच्या निर्णयानुसार या पत्राद्वारे राजमुद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात आली.

गेली अनेक वर्षे आपण समाजात आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अविरत पूर्ण कार्यरत आहात. या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता रुग्ण इतर दुर्बल घटक यांच्याशी असलेला आपला सलोखा व सेवावृत्ती भाव लक्षात घेऊन संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल ही अपेक्षा राजमुद्रा फाऊंडेशन चे डायरेक्टर डॉ. मनोहर शिंदे यांनी व्यक्त केली व आपल्या भविष्यातील कार्यास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी! e-KYC संदर्भात मंत्री अदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती

0

लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी! e-KYC संदर्भात मंत्री अदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जात आहे 💪👩‍🦰मात्र e-KYC करताना झालेल्या तांत्रिक चुकांमुळे जानेवारी महिन्यात अनेक बहिणींना हप्ता मिळालाच नाही,यावर आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे.

अदिती तटकरे म्हणाल्या :-“या योजनेची e-KYC करण्याची मुदत 📅 ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली होती. मात्र काही महिलांनी e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे.”👉 त्यामुळे आता

✅ अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification)👉 करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत

😡 हप्ता न मिळाल्याने अनेक ठिकाणी महिलांचे आंदोलन!तां त्रिक अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले 😔एकदा अर्ज सबमिट केल्यावर दुरुस्तीचा कोणताही पर्याय नसणे ही मोठी अडचण ठरली.

अपात्र ठरलेल्या महिलांसाठी मोठी अपडेट! सरकारकडून पुन्हा एक संधी मिळण्याची शक्यता

✅ काय करणे गरजेचे आहे? 1️⃣ अर्ज व KYC मधील चुका दुरुस्त करा “कुटुंबात शासकीय कर्मचारी आहे का?” ❌ चुकून हो निवडले असेल तर ते दुरुस्त करणे गरजेचे* एकाच पुरुषाचा (पती/वडील) आधार दोन महिलांनी वापरला असल्यास अर्ज ❌ डुप्लिकेट ठरतो लवकरच KYC सुधारणा विंडो / अंगणवाडीमार्फत पडताळणी मोहीम सुरू होण्याची शक्यता.

2️⃣ तहसील / अंगणवाडी सेविकेशी संपर्क ठेवा अपात्रतेचे कारण जाणून घ्या नवीन पात्र–अपात्र यादीत आपले नाव तपासा

3️⃣ बँक खाते व आधार लिंक (DBT) तपासा आधार–बँक लिंक नसेल तर 💸 हप्ता अडकतो बँकेत जाऊन DBT स्टेटस नक्की तपासा

4️⃣ मोबाईल नंबर व OTP पडताळणी* चुकीचा मोबाईल नंबर 📱 किंवा एकाच नंबरवर अनेक अर्ज असल्यास अडचण* OTP न मिळाल्याने अर्ज अपूर्ण राहिले असतील

🙏 ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे📲 कृपया प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा!

🤝 एकमेकींना मदत करूया — हक्काचा लाभ मिळवूया! 💖*

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2026 । विजयी उमेदवारांची यादी

0

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2026 । विजयी उमेदवारांची यादी वाचा

प्रभाग- 1*1. विकास साने – राष्ट्रवादी2. सोनम मोरे – भाजप3. संगीता ताम्हाणे – राष्ट्रवादी4. यश साने – राष्ट्रवादी

प्रभाग- 2*1. सुजाता बोराटे – भाजप2. सारिका बोऱ्हाडे – भाजप3. राहुल जाधव – भाजप4. निखिल बोऱ्हाडे – भाजप

प्रभाग- 3*1. गायकवाड सारिका – भाजप2. नितीन काळजे – भाजप3. अर्चना सस्ते – भाजप4. सचिन तापकीर – भाजप

प्रभाग क्रमांक- 4*1. श्रुती डोळस – भाजप2. कृष्णा सुरकुले – भाजप3. हिराबाई घुले – भाजप4. उदय गायकवाड – भाजप

प्रभाग क्रमांक- 5*1. भीमाबाई फुगे – राष्ट्रवादी2. सागर गवळी – भाजप3. कविता भोंगाळे – भाजप4. जालिंदर शिंदे – भाजप

प्रभाग क्रमांक : 6*1. देवकर रेखा देवराम – भाजप2. लांडगे रवी – भाजप3. लांडगे राजश्री – भाजप4. लांडगे योगेश – भाजप

प्रभाग क्रमांक : 7*1. विराज लांडे, राष्ट्रवादी2. सोनाली गव्हाणे, भाजप3. राणी पठारे, भाजप4. नितीन लांडगे , भाजप

प्रभाग क्रमांक- 8*1. कांबळे सुहास – भाजप2. लोंढे नम्रता – भाजप3. वाबळे अश्विनी – राष्ट्रवादी4. सहाणे तुषार – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक- 9*1. सिद्धार्थ बनसोडे – राष्ट्रवादी2. वैशाली घोडेकर – राष्ट्रवादी3. सारिका मासुळकर – राष्ट्रवादी4. राहुल भोसले – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक-10*1. अनुराधा गोरखे – भाजप2. कुशाग्र कदम – भाजप3. सुप्रिया चांदगुडे – भाजप4. तुषार हिंगे – भाजप

प्रभाग क्रमांक-11*1. गायकवाड कुंदन – भाजप2. रिटा सानप – भाजप3. योगिता नागरगोजे – भाजप4. निलेश नेवाळे – भाजप

प्रभाग क्रमांक-12*1. भालेकर प्रवीण – भाजप2. शीतल वर्णेकर – भाजप3. शिवानी नरळे – भाजप4. पंकज भालेकर – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक-13*1. बाप्पू घोलप – भाजप2. अर्चना कारंडे – भाजप3. सुलभा उबाळे – शिवसेना4. उत्तम केंदळे – भाजप

प्रभाग क्रमांक- 14*1. कैलास कुटे – भाजप2. वैशाली काळभोर – राष्ट्रवादी3. लंगोटे अरुणा – राष्ट्रवादी4. प्रमोद कुटे – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक- 15*1. राजू मिसाळ – भाजप2. मोरे शैलजा – भाजप3. शर्मिला बाबर – भाजप4. अमित गावडे – भाजप

प्रभाग क्रमांक- 16*1. तंतरपाळे धर्मपाल – भाजप2. ऐश्वर्या तरस – शिवसेना3. रेश्मा कातळे – शिवसेना4. निलेश तरस – शिवसेना

प्रभाग क्रमांक- 17*1. आशा सूर्यवंशी,भाजप2. भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस3. पल्लवी वाल्हेकर,भाजप4. शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक-18*1. अपर्णा डोके, भाजप2. मनिषा चिंचवडे, भाजप3. अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी4. सुरेश भोईर, भाजप

प्रभाग क्रमांक-19*1. मधुरा शिंदे – भाजप2. श्री. शितल शिंदे – भाजप3. जयश्री गावडे – भाजप4. मंदार देशपांडे – भाजप

प्रभाग क्रमांक-20*1. जितेंद्र ननावरे – राष्ट्रवादी2. वर्षा जगताप – राष्ट्रवादी3. मनिषा लांडे – राष्ट्रवादी4. योगेश बहल – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक-21*1. निकिता कदम – राष्ट्रवादी2. संदीप वाघेरे – राष्ट्रवादी3. प्रियंका कुदळे – राष्ट्रवादी4. डब्बू असवानी – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक-22*1. नीता पाडळे,भाजप2. कोमल काळे,भाजप3. विनोद नढे,भाजप4. संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक- 23*1. मनिषा पवार – भाजप2. तान्हाजी बारणे – भाजप3. बारणे योगिता – राष्ट्रवादी4. अभिषेक बारणे – भाजप

प्रभाग क्रमांक- 24*1. विश्वजीत बारणे – शिवसेना2. शालिनी गुजर – अपक्ष3. माया बारणे – राष्ट्रवादी4. निलेश बारणे – शिवसेना

प्रभाग क्रमांक-25*1. राहुल कलाटे ( भाजप )2. कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय )3. रेश्मा भुजबळ ( भाजप )4. श्रुती वाकडकर ( भाजप )

प्रभाग क्रमांक- 26*1. ॲड. विनायक गायकवाड – भाजपा2. आरती सुरेश चौंधे – भाजपा3. स्नेहा रणजीत कलाटे – भाजपा4. संदीप अरुण कस्पटे – भाजपा

प्रभाग क्रमांक- 27* 1. बाबासाहेब त्रिभुवन – भाजप2. सविता खुळे – भाजप3. अर्चना तापकीर – भाजप4. सागर कोकणे – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक- 28*1. शत्रुघ्न सिताराम काटे – भाजप2. अनिता संदीप काटे – भाजप3. कुंदा संजय भिसे – भाजप4. विठ्ठल उर्फ नाना काटे – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक- 29*1. रविना अंघोळकर – भाजप2. शकुंतला दराडे – भाजप3. शशिकांत कदम – भाजप4. शाम जगताप – भाजप

प्रभाग क्रमांक- 30*1. राजू बनसोडे – राष्ट्रवादी2. प्रतीक्षा लांघी जवळकर – राष्ट्रवादी3. स्वाती उर्फ माई काटे – राष्ट्रवादी4. संजय काटे – भाजप

प्रभाग क्रमांक- 31* 1. दीप्ती कांबळे – राष्ट्रवादी2. ज्ञानेश्वर जगताप – भाजप3. पल्लवी जगताप – भाजप4. नवनाथ जगताप – भाजप

प्रभाग क्रमांक- 32 *1. तृप्ती कांबळे – भाजप2. हर्षल ढोरे – भाजप3. उज्वला ढोरे – राष्ट्रवादी4. प्रशांत शितोळे – भाजप

कडेगाव तालुक्यातील मौजे येडे येथे मा. आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन

0

येडे,ता. कडेगाव इथे विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

कडेगावः कडेगाव तालुक्यातील मौजे येडे येथे पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन झाले यावेळीकडेगाव तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी , भाजप जिल्हा सरचिटणीस जगदीश महाडिक ,माजी उपसभापती रवींद्र कांबळे , भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुरज बाबर, उपसरपंच संभाजी बाबर , रामचंद्र अभंग, संपतराव अभंग,संभाजी कुंभार, सुनील कळेबाग यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा झाला तसेच अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.

मुख्य संपादक :- डॉ. मनोहर शिंदे

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

0

🌼 🌼

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी–चिंचवड परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर श्री सोमनाथ मोहन तापकीर यांच्या पुढाकाराने तर डी. वाय. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडले.कार्यक्रमास प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्येजिल्हा सरचिटणीस मधुकर जी बच्चे,नगरसेविका सविता खुळे,ज्योती भारती, नीता पाडळे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य रेखा काटे,मंडल अध्यक्षा अनिता चोपडे,अश्विनी कांबळे, ज्योती शिलेवंत, अलका भोसले,प्रकाश लोहार, कैलास सानप, प्रमोद ताम्हणकर, रमेश काळे,हर्षल नढे, सचिन काळे, धर्मा पवार, विनोद तापकीर,अशोक टेकाळे, विलास पाडाळे, गणेश ढाकणे,शहाजी अत्तार, नबीलाल मुल्ला, प्रदीप शिंदे,भरत ठाकूर, पंकज मिश्रा, सागर चौधरी,रवी दाभाडे, डॉ. मनोहर शिंदे,चंद्रकांत तापकीर, नगरसेवक बाबा त्रिभुवन,नरेश खुळे, भरत जोशी, प्रशांत कदम,शुभम शिंदे, स्वप्निल रोंगे, अजित धारूरकर,रुपेश तापकीर, सुरेश पवार, योगेश नढे,मोहन चव्हाण, महेश भोईर,युवा नेते सचिन बाबाजी काळे,बबलू शेख, भैय्या कांबळे, ज्ञानेश्वर तुकाराम काळे,तसेच संजय गायके यांसह परिसरातील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोफत तपासणी शिबिरात 380 नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर 288 नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढून घेतले.कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती निम्मित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन : आयोजक सोमनाथ तापकीर

0

सस्नेह निमंत्रण

स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती निम्मित मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित कारण्यत आले असून प्रभाग क्रमांक :22 काळेवाडी- विजयनगर मधील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य शिबीर चा लाभ घ्यावा.

पत्ता :- सोमनाथ तापकीर जनसंपर्क कार्यालय श्री हॉस्पिटल समोर, प्रभात रोड, विजय नगर, काळेवाडी पुणे -411017